Bhiwandi News: नाचताना एकमेकांना धक्का लागला, दोघांचाही इगो दुखावला अन् हळदीच्या मंडपात पडला रक्ताचा सडा
Maharashtra Crime News: भिवंडीत एका हळदीच्या कार्यक्रमात दोन गटांमध्ये क्षुल्लक कारणावरुन वाद झाला. या वादाचे रुपांतर हाणामारीत झाले. या मारामारीत चार जण गंभीर जखमी झाले आहेत.
from Maharashtra News in Marathi | Latest News Today | महाराष्ट्र बातम्या https://ift.tt/gOeGZ1v
from Maharashtra News in Marathi | Latest News Today | महाराष्ट्र बातम्या https://ift.tt/gOeGZ1v
No comments