अडीच वर्षाच्या मुलीचा धार्मिक कार्यक्रमासाठी वैष्णोदेवीला निघालेले, बस पुलावरुन दरीत कोसळली, १० जणांचा मृत्यू
Jammu Bus Accident : वैष्णोदेवीला जाणाऱ्या बसचा अपघात होऊन १० जणांचा मृत्यू झाला आहे. त्या अपघात ग्रस्त बसमधून बिहार आणि पंजाबचे नागरिक प्रवास करत होते. एका धार्मिक कार्यक्रमासाठी ते निघाले होते.
from India News in Marathi: Breaking News India in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/L57qSA9
from India News in Marathi: Breaking News India in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/L57qSA9
No comments