ads

Breaking News

लोकल प्रवाशांसाठी मोठी बातमी! हार्बरवर मध्यरात्रीपासूनच दुरुस्तीकामं; १४ तासांचा पॉवर ब्लॉग

Mumbai Harbour Local Line Updates : जोगेश्वरी आणि गोरेगावदरम्यान पुलाच्या कामासाठी (रि-गर्डरिंग) पश्चिम आणि मध्य रेल्वेने आज शनिवारी मध्यरात्री १२ ते उद्या रविवार दुपारी दोनपर्यंत विशेष ट्रॅफिक आणि पॉवर ब्लॉक जाहीर केला आहे.

from Maharashtra News in Marathi | Latest News Today | महाराष्ट्र बातम्या https://ift.tt/c874LXW

No comments