Gold Buying: सोने खरेदी करताय? थांबा, घाई करू नका! आधी नियम समजून घ्या, अन्यथा...
Gold Buying in Cash : सध्या भारतीय रिझर्व्ह बँकेने २००० रुपयांच्या गुलाबी नोटा चलनातून बँक आणि नियुक्त केलेल्या वित्तीय संस्थांमध्ये ग्राहक आपल्या खात्यात नोटा जमा किंवा बदली करत आहेत. तर काही लोक पेट्रोल पंपावर किंवा सोने-चांदी खरेदी करताना नोटा खपवत आहेत. त्यामुळे जर तुम्ही देखील २००० रुपयांच्या नोटांनी सोन्यात गुंतवणूक करण्याचा विचार करत असाल, तर ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची आहे.
from व्यवसाय बातम्या: Business News, Stock Market, GST, Real Estate | Maharashtra Times https://ift.tt/mLVzxEI
from व्यवसाय बातम्या: Business News, Stock Market, GST, Real Estate | Maharashtra Times https://ift.tt/mLVzxEI
No comments