Gold Price Today: ग्राहकांसाठी मोठी बातमी! सोन्याचा भाव उतरला, चांदीच्या दरातही घसरण, पाहा आजचा भाव
Gold Silver Price Today on 25th May 2023 : सोन्या आणि चांदीच्या दरात आज मोठी घसरण झाली आहे. अशा स्थितीत आज मौल्यवान धांतूंची खरेदी करणाऱ्या ग्राहकांसाठी मोठी आनंदाची बातमी आहे. कमकुवत जागतिक संकेतांमुळे MCX वर किमती घसरल्या असून सोन्याचा भाव १५० रुपयांनी घसरून ५९,७१०0 रुपये प्रति १० ग्रॅमवर आला आहे.
from व्यवसाय बातम्या: Business News, Stock Market, GST, Real Estate | Maharashtra Times https://ift.tt/64FXDJs
from व्यवसाय बातम्या: Business News, Stock Market, GST, Real Estate | Maharashtra Times https://ift.tt/64FXDJs
No comments