ads

Breaking News

​Insurance Policy: विमा क्षेत्रात होणार मोठा बदल, एकाच पॉलिसीत मिळणार सर्व फायदे, वाचा संपूर्ण डिटेल्स

All-in One Insurance Policy Plan : आतापर्यंत तुम्हाला स्वतंत्र विमा पॉलिसी घ्याव्या लागत होत्या, पण येत्या काळात तुम्हाला आरोग्य विमा, जीवन विमा किंवा वाहन विमा पॉलिसी स्वतंत्रपणे घेण्याची गरज भासणार नाही. विमा नियामक आणि विकास प्राधिकरण एकच विमा पॉलिसी आणण्याच्या तयारीत आहे. म्हणजे भविष्यात तुम्हाला एकाच पॉलिसीमध्ये सर्व विमा संरक्षण मिळेल.

from व्यवसाय बातम्या: Business News, Stock Market, GST, Real Estate | Maharashtra Times https://ift.tt/5HbxK3Z

No comments