ads

Breaking News

साताऱ्यात प्रतीक्षाचीच चर्चा, ना क्लास, ना कोणती अकॅडमी, घरीच केला अभ्यास, UPSC त मोठे यश

Success in the UPSC exam : साताऱ्याच्या प्रतीक्षा कदम हिने यूपीएससी परीक्षेत मिळवलेल्या घवघवीत यशानंतर संपूर्ण साताऱ्यात प्रतीक्षाचीच चर्चा आहे. या परीक्षेसाठी प्रतीक्षाने कोणताही क्लास केला नाही, तसेच तिने कोणती अकॅडमीही जॉईन केली नाही.

from Maharashtra News in Marathi | Latest News Today | महाराष्ट्र बातम्या https://ift.tt/5QxTD0I

No comments