Assam Flood: आसममधय हहकर परसथत गभर; चर लख लकन फटक गव पणयखल
Rain Alert: राज्यातील नऊ जिल्ह्यांतील तब्बल चार लाख नागरिक पुरामुळे बाधित झाले आहेत. या पुरामुळे तिघांनी जीव गमावला असल्याचे आसामच्या राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाकडून सांगण्यात आले. राज्यातील पाण्याची पातळी सध्या कमी होत आहे.
from India News in Marathi: Breaking News India in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/V9XJmHc
from India News in Marathi: Breaking News India in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/V9XJmHc
No comments