ads

Breaking News

Bank Locker Rules: SBIकडन कटयवध गरहकसठ अलरट जर बकन जर कल महतवच सचन

SBI Bank Locker New Guidelines : भारतीय स्टेट बँकेने (एसबीआय) आपल्या ग्राहकांना त्यांचा बँक लॉकर करार लवकरात लवकर अपडेट करण्यास सांगितले आहे. लॉकरधारकांना नवीन लॉकर करारासाठी पात्रता दर्शवावी लागेल आणि नूतनीकरणासाठी करार करावा लागेल.

from व्यवसाय बातम्या: Business News, Stock Market, GST, Real Estate | Maharashtra Times https://ift.tt/zJlv2IO

No comments