ads

Breaking News

कण आह सरवत तरण Billionaire? शकषण सडन कपन उभ कल वय वरष अबन-अदन पकष शरमत

सोशल मीडिया प्लॅटफॉर्म फेसबुकची मूळ कंपनी मेटा प्लॅटफॉर्मचे CEO मार्क झुकरबर्ग यांची ख्याती आज जगभर प्रसिद्ध आहे. त्यांना कोट्याही ओळखीचीच गरज नाही. जगात सर्वात कमी वयात अब्जाधीश बनण्याचा विक्रमही मार्क झुकरबर्गच्या नावे आहे. अवघ्या २३ व्या वर्षी मार्क झुकरबर्ग फेसबुक लिस्ट होण्यापूर्वीच हा मैलाचा टप्पा गाठला असून आज त्यांची एकूण संपत्ती मुकेश अंबानी आणि गौतम अदानी यांच्यापेक्षाही जास्त आहे.

from व्यवसाय बातम्या: Business News, Stock Market, GST, Real Estate | Maharashtra Times https://ift.tt/Egeo5fX

No comments