रघुराम राजन यांनी बँकिंग व्यवस्था उद्ध्वस्त केली, काँग्रेसने भ्रष्टाचाराचे दुकान चालवले; BJPचा हल्ला
BJP Union Minister Criticizes Raghuram Rajan: भारतीय रिझर्व्ह बँकेचे (आरबीआय) माजी गव्हर्नर रघुराम राजन हे मोदी सरकारच्या धोरणांवर कडाडून टीका करत आहेत. मोदी सरकारची महत्त्वाकांक्षी PLI योजना अयशस्वी होण्याच्या दिशेने वाटचाल करत असल्याचे त्यांनी अलीकडेच म्हटले असून २०२२-२३ GDP चे आकडे जाहीर झाल्यापासून रघुराम राजन यांच्यावर भाजपने हल्ला चढवला आहे.
from व्यवसाय बातम्या: Business News, Stock Market, GST, Real Estate | Maharashtra Times https://ift.tt/aRjFcmz
from व्यवसाय बातम्या: Business News, Stock Market, GST, Real Estate | Maharashtra Times https://ift.tt/aRjFcmz
No comments