ads

Breaking News

भरततल सरवत मलयवन अनलसटड कपन . लख कट रपयच; कण आह मलक? घरघरत मळल ओळख

India’s Most Valuable Unlisted Company : बरगंडी प्रायव्हेट हुरुन इंडिया ५०० यादीनुसार अदार पूनावाला यांची सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया (SII) ही भारतातील सर्वात मौल्यवान असूचीबद्ध कंपनी आहे. या यादीमध्ये स्वीगी, बायजूज, Razorpay आणि ड्रीम११ सारख्या कंपन्यांचाही समावेश आहे.

from व्यवसाय बातम्या: Business News, Stock Market, GST, Real Estate | Maharashtra Times https://ift.tt/5OPMUYw

No comments