हृदयद्रावक! घरात लग्नाची तयारी सुरु, बहीण तयार होत होती, तेवढ्यात भावाच्या मृत्यू बातमी अन्...
Brother Died Before Sisters Marriage: घरात लग्नाची तयारी सुरु होती. काहीच तासाच वऱ्हाड येणार होतं. होणारी नवरी घरात तयार होत होती. तेवढ्यात अनर्थ घडला. लग्नाच्या काही तासापूर्वी भावाच्या मृत्यूची बातमी आली आणि साऱ्या घरावर शोककळा पसरली.
from India News in Marathi: Breaking News India in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/bHloMUQ
from India News in Marathi: Breaking News India in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/bHloMUQ
No comments