ads

Breaking News

धरमतरबद कयद रदद हणर; हडगवर सवरकरवरल धड वगळल करनटकमधय भजपल झटक

Karnataka Government To Repeal Anti Conversion Law : कर्नाटकमध्ये भाजपची सत्ता जाऊन काँग्रेसचं सरकार आलं आहे. राज्यात सत्ताबदल होताच काँग्रेस सरकारकडून मोठे निर्णय घेतले जात आहेत. आता कर्नाटकमधील सरकारने आधीच्या भाजप सरकारचा धर्मांतरविरोधी कायदा रद्द केला आहे.

from India News in Marathi: Breaking News India in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/UN8rFK5

No comments