ads

Breaking News

लगनचय वध सर गण गयल मईक हत घतल अन तथच कसळल सरवसमर तडफडन मतय

Woman Died During Wedding: एका ठिकाणी लग्न सोहळा सुरु होता. लग्न असल्याने सगळीकडे उत्साहाचं आणि आनंदाचं वातावरण होतं. तिथे गाणं गायसाठी अनेक महिला जमल्या होत्या. त्यातील एक महिला उठली आणि गाणं गायला तिने माईक हाती घेतला. त्यानंतर जे झालं त्याने लग्न सोहळ्यात एकच खळबळ माजली.

from India News in Marathi: Breaking News India in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/gnp3TZz

No comments