महगई भततयबबत खशखबर! पगरवढ झल मजर य करमचऱयच बलल-बलल!
Coal India DA Hike Update : महागाईने हैराण कर्मचारी पगारवाढीच्या प्रतीक्षेत असताना जगातील सर्वात मोठी कोळसा उत्पादक कंपनी कोल इंडिया लिमिटेडच्या बिगर-एक्झिक्युटिव्ह कर्मचाऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. कोल इंडिया लिमिटेडच्या बिगर-कार्यकारी कर्मचार्यांसाठी कामगार संघटनांसोबत वेतन सुधारणा करार मंजूर करण्यात आला आहे.
from व्यवसाय बातम्या: Business News, Stock Market, GST, Real Estate | Maharashtra Times https://ift.tt/JMYVfaH
from व्यवसाय बातम्या: Business News, Stock Market, GST, Real Estate | Maharashtra Times https://ift.tt/JMYVfaH
No comments