ads

Breaking News

टटचय टसएसमधय घटळ? कपनन उचलल मठ पवल अहवलवर उघडपण कल भषय

TCS ‘Bribes-for-Jobs’ Scandal Update : टाटा समूहाच्या आयटी क्षेत्रातील दिग्गज TCS मध्ये अलीकडेच एक मोठा 'नोकरीसाठी लाच' घोटाळा उघडकीस आला आहे, असा अहवालात दावा करण्यात आला होता. TCS च्या उच्चपदस्थांना केलेल्या तक्रारीत एका व्हिसलब्लोअरने वरिष्ठ कर्मचारी अधिकारी 'स्टाफिंग फर्म्सकडून वर्षानुवर्षे कमिशन स्वीकारल्याचा' आरोप केला होता.

from व्यवसाय बातम्या: Business News, Stock Market, GST, Real Estate | Maharashtra Times https://ift.tt/o5qCgEJ

No comments