ads

Breaking News

लगक सबधसठ समतचय वयच तपशल दय वध आयगच कदर सरकरल सचन

Age Of Consent Law Commission Seeks Information From Govt : लैंगिक संबंधांसाठी संमती वय किती असावं? हा अतिशय गंभीर आणि वादग्रस्त मुद्दा आहे. यावरून कायम मोठा वादही होत आला आहे. आता या मुद्द्यावर विधी आयोगाने केंद्र सरकारकडून तपशील मागवला आहे.

from India News in Marathi: Breaking News India in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/SjZH2YI

No comments