ads

Breaking News

कत पगर असलयस घर खरद करव? EMI आण सलरच फरमयल लकषत घय मळल फयदच फयद

Home Loan EMI Formula : नोकरीला लागताच स्वतःच घर घेण्याचं अनेकांचं स्वप्न असतं पण घर खरेदीसाठी तुमचा पगार किती असायला हवा, याबाबत अनेकांमध्ये गोंधळ असतो. जर तुमचा दरमहिना ५० ते ७० हजार रुपयांच्या दरम्यान असेल आणि गृहकर्ज घेऊन घर किंवा फ्लॅट खरेदी केले तर त्याचा ईएमआय महिन्याला २५ हजार रुपये होईल, त्यामुळे हा निर्णय आर्थिकदृष्ट्या चुकीचा मानला ठरेल.

from व्यवसाय बातम्या: Business News, Stock Market, GST, Real Estate | Maharashtra Times https://ift.tt/TMBNC01

No comments