ads

Breaking News

Gold Price Today: ग्राहकांना दिलासा! सोने-चांदीच्या दरात मोठी घसरण, जाणून घ्या किती कमी झाले दर

Gold Silver Price Today June 5, 2023: मागील काही महिन्यात झालेल्या विक्रमी दरवाढनंतर सोन्या आणि चांदीच्या दरात अलीकडेच घसरणीसह व्यवहार होत आहे. अशा स्थितीत जर आज तुम्ही सराफा बाजारात सोने-चांदी खरेदी करायला जाणार असाल तर आधी त्याचा नवीन भाव जाणून घेणे आवश्यक आहे. सोन्या आणि चांदीच्या खरेदीसाठी आजही ग्राहकांना दिलासा मिळाला आहे.

from व्यवसाय बातम्या: Business News, Stock Market, GST, Real Estate | Maharashtra Times https://ift.tt/NbxBuDJ

No comments