ads

Breaking News

Gold Price Today: सन-चदच दर घसरल गरहकन आत खरदच कर घई! वच आजच भव कय

Gold Silver Rate Today 22 June 2023 Update : सोन्याचा दर हा मुख्यत्वे बाजारातील सोन्याची मागणी आणि पुरवठा यावर ठरवला जातो. २२ जून रोजी MCX (फ्युचर्स मार्केट) सह सराफा बाजारातही सोने आणि चांदी आणखी स्वस्त झाली. २४ कॅरेट सोन्याची किंमत ६० हजार रुपये प्रति १० ग्रॅमच्या खाली असून फ्युचर्स बाजारातही सोने स्वस्त झाले आहे.

from व्यवसाय बातम्या: Business News, Stock Market, GST, Real Estate | Maharashtra Times https://ift.tt/jg3LOzn

No comments