Gold Price Today: खरेदीदारांना फटका! सोने दरात वाढ, चांदीही महागली, खरेदीपूर्वी आजचा भाव तपासा
Gold Silver Price Today 6 June 2023 : आजपासून भारतीय रिझर्व्ह बँकेच्या (आरबीआय) पतधोरण समितीची आढावा बैठक सुरू झाली आहे. ८ जून रोजी केंद्रीय रेपो रेट दरांबाबत अंतिम निर्णय जाहीर करेल. यादरम्यान, देशांतर्गत बाजारात आज सोन्या-चांदीच्या दरात जोरात व्यवहार होताना दिसत आहे. MCX वर सोन्याचा भाव १४ रुपयांच्या किंचित वाढला आहे.
from व्यवसाय बातम्या: Business News, Stock Market, GST, Real Estate | Maharashtra Times https://ift.tt/jCnPub6
from व्यवसाय बातम्या: Business News, Stock Market, GST, Real Estate | Maharashtra Times https://ift.tt/jCnPub6
No comments