अरधच पगर पण... IIM सठ एअर इडयच ऑफर धडकवल; आज टटचय बरबरच कपन उभ कल
Narayana Murthy Refused Tata Group : आयआयटी कानपूरमधून मास्टर्स शिक्षण पूर्ण केल्यानंतर नारायण मूर्ती यांना देशातील अनेक मोठ्या कंपन्यांकडून नोकरीच्या ऑफर मिळाल्या. नारायण मूर्ती यांना एअर इंडिया, टेल्को, टिस्को इत्यादी कंपन्यांनी नोकरीची ऑफर दिली होती, पण मूर्ती यांनी IIM-अहमदाबादमध्ये चीफ सिस्टम प्रोग्रामर म्हणून रुजू होण्याचा निर्णय घेतला.
from व्यवसाय बातम्या: Business News, Stock Market, GST, Real Estate | Maharashtra Times https://ift.tt/mR1kV4C
from व्यवसाय बातम्या: Business News, Stock Market, GST, Real Estate | Maharashtra Times https://ift.tt/mR1kV4C
No comments