Lpg Cylinder Price : महिन्याच्या पहिल्याच दिवशी गुड न्यूज! व्यावसायिक गॅस सिलिंडरच्या दरात मोठी कपात
Commercial Lpg Gas Cylinder Price : महिन्याच्या पहिल्या तारखेला नागरिकांना दिलासा देणारी बातमी आहे. व्यावसायिक गॅस सिलिंडरच्या दरात तेल कंपन्यांनी कपात केली आहे. यामुळे नागरिकांना महाईपासून दिलासा मिळण्याची शक्यता आहे.
from व्यवसाय बातम्या: Business News, Stock Market, GST, Real Estate | Maharashtra Times https://ift.tt/FoeatxU
from व्यवसाय बातम्या: Business News, Stock Market, GST, Real Estate | Maharashtra Times https://ift.tt/FoeatxU
No comments