ads

Breaking News

Odisha Train Accident:रेल्वे अपघातातील मृतांचे मृतदेह शाळेत ठेवले, लेकरं घाबरली, ओडिशा सरकारनं उचललं मोठं पाऊल

Odisha Train Accident : ओडिशा रेल्वे अपघातानंतर नव्या गोष्टी समोर येत आहेत. अपघातातील मृतांचे मृतदेह ज्या शाळेत ठेवले होते. त्या शाळेत जाण्यास विद्यार्थ्यांनी नकार दिला होता.

from India News in Marathi: Breaking News India in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/NlVvBMW

No comments