ads

Breaking News

Petrol Price Today: कच्च्या तेलात पुन्हा घसरण; देशासह राज्यातील पेट्रोल-डिझेलच्या किमती जाणून घ्या

Petrol Diesel Price Today 9 June 2023 : पेट्रोल आणि डिझेलचे दर दररोज सकाळी ६ वाजता तेल कंपन्यांकडून जारी केले जातात. किंमतीत काही बदल असल्यास कंपन्या वेबसाइटवर अपडेट करतात.

from व्यवसाय बातम्या: Business News, Stock Market, GST, Real Estate | Maharashtra Times https://ift.tt/PbEXYi4

No comments