Petrol Rate Today: पटरल आण डझलच नवन दर जहर करच टक भरणयपरव तपस आजच भव
Petrol Diesel Price Today 17 June 2023 : पेट्रोल-डिझेलचे दर दररोज सकाळी ६ वाजता जारी केले जातात. आणि आजही कोणताही बदल करण्यात आलेला नाही. आज १७ जून २०२३ रोजीही पेट्रोल आणि डिझेलच्या किमतींबाबत सर्वसामान्यांसाठी आनंदाची आणि दिलासादायक बातमी आहे. भारतीय तेल विपणन कंपन्यांनी १७ जून २०२३ साठी पेट्रोल आणि डिझेलच्या आजच्या किमती जाहीर केल्या आहेत.
from व्यवसाय बातम्या: Business News, Stock Market, GST, Real Estate | Maharashtra Times https://ift.tt/dP4qI01
from व्यवसाय बातम्या: Business News, Stock Market, GST, Real Estate | Maharashtra Times https://ift.tt/dP4qI01
No comments