ads

Breaking News

Petrol Rate Today: कचचय तलचय कमतत घट पटरल-डझल दरत बदल झल क? जणन घय

Petrol Diesel Rate Today 19 June 2023 : देशाची आर्थिक राजधानी मुंबईसह महानगरांमध्ये आजही पेट्रोल आणि डिझेलचे दर स्थिर आहेत. तर काही ठिकाणी त्याच्या किमतीत बदल झाला आहे. पेट्रोल-डिझेलचे दर दररोज सकाळी ६ वाजता अपडेट होतात. इंधन दर आजही स्थिर असले तरी कच्च्या तेलाच्या किमतीत थोडीशी घसरण झाली आहे.

from व्यवसाय बातम्या: Business News, Stock Market, GST, Real Estate | Maharashtra Times https://ift.tt/fw7MQKJ

No comments