Shahbad Dairy Case: साक्षी मर्डर केसमध्ये मोठी लीड, साहिलच्या क्ररतेचा सगळ्यात मोठा पुरावा पोलिसांच्या हाती...
Delhi Sakshi Murders Update Today News : दिल्लीच्या शाहबाद डेअरी इथं झालेल्या १६ वर्षीय साक्षीच्या हत्येनं संपूर्ण देश हादरला आहे. या प्रकरणाच्या पोलीस तपासामध्ये अनेक धक्कादायक मुद्दे समोर आले आहेत. अशात पोलिसांना आरोपी साहिलच्या क्रुरतेचा एक मोठा पुरावा हाती लागला आहे.
from India News in Marathi: Breaking News India in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/WtoI0jz
from India News in Marathi: Breaking News India in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/WtoI0jz
No comments