ads

Breaking News

Stock Market Prediction: गतवणकदर हणर शरमत फकत य कपनयचय शअरवर ठव लकष

Stocks in News Today June 14 : काल म्हणजेच मंगळवारी शेअर बाजारात तेजीसह व्यवहार झाला. आठवड्याच्या दुसऱ्या व्यवहार दिवशी बाजार तेजीसह बंद झाला असून तज्ज्ञांच्या मते आजही बाजारात तेजी पाहायला मिळू शकते. अशा स्थितीत आजही काही शेअर्सवर ट्रेडर्स आणि गुंतवणूकदारांचे विशेष लक्ष असेल. दरम्यान, सेन्सेक्स मंगळवारी ४१८.४५ अंक म्हणजेच ०.६७% वाढीसह ६३ हजार १४३.१६ अंकांवर पोहोचला.

from व्यवसाय बातम्या: Business News, Stock Market, GST, Real Estate | Maharashtra Times https://ift.tt/2fXGns9

No comments