Weather Forecast: दशभर मनसन कसळल अनक रजयत मसळधर पवसच अदज मबईसह जलहयन अलरट
Weather Update: हवामानशास्त्र विभागातील वरिष्ठ शास्त्रज्ञ नरेशकुमार म्हणाले, 'सध्या मान्सून देशभरात सक्रिय असून, त्याची आगेकूच सुरूच आहे. कोकण, गोवा, मध्य भारत आणि ईशान्येकडील राज्यांवर दाट ढग आहेत. मध्य प्रदेशातील कमी दाबाचा पट्टा राज्याच्या मध्य भागाकडून उत्तरेकडे सरकला आहे. त्यामुळे येत्या दोन दिवसांत मध्य प्रदेशात १२० मिलिमीटरपेक्षा अधिक पाऊस पडणे अपेक्षित आहे.
from India News in Marathi: Breaking News India in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/P4hUNp5
from India News in Marathi: Breaking News India in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/P4hUNp5
No comments