ads

Breaking News

मणपरमधय 'रजनम' नटय; महल करयकरतयचय आगरहनतर मखयमतरयन बदलल नरणय

Manipur Chief Minister N Biren Singh : मुख्यमंत्री एन. बीरेन सिंह यांच्या राजीनाम्याच्या चर्चेमुळे मणिपूरमध्ये एकच खळबळ उडाली होती. मात्र महिला कार्यकर्त्यांच्या आग्रहानंतर मणिपूरच्या मुख्यमंत्र्यांनी राजीनामा देण्याचा निर्णय बदलला.

from India News in Marathi: Breaking News India in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/r7gDNKM

No comments