ads

Breaking News

वडल महणल ऑल द बसट कहच वळत वरषचय परचय मतयच बतम आल मन सनन करणर कहण

Sudden Heart Attack to Student: गुरुपौर्णिमेच्या दिवशी शाळेत कार्यक्रमात सहभागी व्हायला गेला. कार्यक्रमाआधी त्याने वडिलांना फोटो पाठवला, वडिलांनी त्याला बेस्ट ऑफ लक म्हटलं. पण, काहीच वेळात पोरासोबत असं काही घडलं ज्याचा त्यांनी कधी विचारही केला नसेन.

from India News in Marathi: Breaking News India in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/iz5jcrJ

No comments