१५० वर्षे जुन्या वटवृक्षाच्या आत ४५ वर्षांपासून सुरू आहे चहाचे दुकान, आनंद महिंद्राही थक्क
Tea Shop in Amritsar: आनंद महिंद्रा यांनी अमृतसरमधील एका अनोख्या चहाच्या दुकानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. हा चहाचा स्टॉल १५० वर्षे जुन्या वटवृक्षाच्या आत बांधण्यात आला आहे. हे चहाचे दुकान गेल्या ४५ वर्षांपासून अजित सिंह चालवत आहेत. दुकानाचे नाव चाय सेवा का मंदिर असे आहे.
from व्यवसाय बातम्या: Business News, Stock Market, GST, Real Estate | Maharashtra Times https://ift.tt/9Z2bIDN
from व्यवसाय बातम्या: Business News, Stock Market, GST, Real Estate | Maharashtra Times https://ift.tt/9Z2bIDN
No comments