ads

Breaking News

एस कचमधन सवसतत फर! कणतय आहत य टरन आण कय असणर नयम; एक कलकमधय वच सरवकह

रेल्वे मंत्रालयाने सवलतीच्या भाड्याची योजना आणली आहे. ट्रेनमधील आसनांचा पुरेपूर वापर करण्याच्या उद्देशाने ही योजना आणण्यात आली आहे. याअंतर्गत एसी ट्रेनच्या तिकिटांच्या किमती २५ टक्क्यांपर्यंत कमी होणार आहेत. ही सवलत वंदे भारतसह सर्व एसी चेअर कार ट्रेनमध्ये लागू असेल.

from व्यवसाय बातम्या: Business News, Stock Market, GST, Real Estate | Maharashtra Times https://ift.tt/vsRcZ6q

No comments