जशमठमधय आपततच य-टरन! पनह जमन खचल खल खडडयमळ सथनकन भरल धडक
Joshimath Landslide : जोशीमठ भागात पुन्हा भेगा पडल्याने लोकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. सुनील वॉर्डातील मैदानात खड्डे पडू लागले आहेत. जानेवारीत घडलेल्या घटनेमुळे पुन्हा आपत्तीग्रस्तांची चिंता वाढली आहे.
from India News in Marathi: Breaking News India in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/oC7WwFt
from India News in Marathi: Breaking News India in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/oC7WwFt
No comments