ads

Breaking News

शेअर बाजारातलं 'अनमोल रत्न'; राकेश झुनझुनवालांचं नशीब पालटलं, आजही करुन देतोय बक्कळ कमाई

Titan Share Multibagger Returns : टाटा समूहाचे शेअर्स बाजारातील गुंतवणूकदारांच्या आवडीचे असतात. लांब शर्यतीचा हा घोडा आपल्या गुंतवणूकदारांना दीर्घकाळ निराश करत नाही. याच कारणामुळे टायटन हा दिवंगत 'बिग बुल' राकेश झुनझुनवाला यांच्या आवडत्या स्टॉकपैकी एक होता.

from व्यवसाय बातम्या: Business News, Stock Market, GST, Real Estate | Maharashtra Times https://ift.tt/CRlxVSL

No comments