Goldman Sachsन मडल भरतय अरथवयवसथच 'सवरण'चतर; अमरकह पडल मग सपरधत कवळ
Goldman Sachs on Indian Economy : २०७५ पर्यंत भारताचा जीडीपी अमेरिकेला मागे टाकेल, असे इन्व्हेस्टमेंट बँक गोल्डमन सॅक्सने म्हटले आहे. अशाप्रकारे भारत जगातील दुसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल. भारतीय अर्थव्यवस्था आगामी काळात जपान आणि जर्मनीपेक्षा खूप पुढे जाईलच पण अमेरिकेलाही मागे टाकेल, असे या अहवालात म्हटले आहे. भारतीय अर्थव्यवस्था सध्या वेगवान वाटचाल करत आहे.
from व्यवसाय बातम्या: Business News, Stock Market, GST, Real Estate | Maharashtra Times https://ift.tt/FBDhHwE
from व्यवसाय बातम्या: Business News, Stock Market, GST, Real Estate | Maharashtra Times https://ift.tt/FBDhHwE
No comments