विलीनीकरण पथ्यावर, जागतिक स्तरावर HDFC नवा 'बाहुबली'; अमेरिका, चीन बँकेच्या वरचढ
HDFC Bank Market Cap 2023: सोमवारी जाहीर केलेल्या जून तिमाहीच्या निकालांमध्ये एचडीएफसी बँकेने वार्षिक आधारावर ३०% वाढीसह ११,९५१.७० कोटी रुपयांचा निव्वळ नफा नोंदवला. अशाप्रकारे आता HDFC बँक जगातील सातव्या क्रमांकाची सर्वात मोठी कर्जदार बनली असून मार्केट कॅपच्या बाबतीत मॉर्गन स्टॅनली आणि बँक ऑफ चायना यांनाही मागे टाकले आहे.
from व्यवसाय बातम्या: Business News, Stock Market, GST, Real Estate | Maharashtra Times https://ift.tt/1A3Jowi
from व्यवसाय बातम्या: Business News, Stock Market, GST, Real Estate | Maharashtra Times https://ift.tt/1A3Jowi
No comments