ITR Filing 2023: एकच वळ गहकरज आण घरभडयवर कर कर सवलतच दव जणन घय सवसतर
Income Tax Return Filing 2023 Update : आयकर रिटर्न भरण्याची अंतिम तारीख (३१ जुलै) हळूहळू जवळ येत आहे. देय तारखेपूर्वी आयटीआर भरणे गरजेचे असून जर तुम्ही गृहकर्ज घेतले असेल आणि दुसऱ्या घरात भाड्याने राहत असाल तर तुम्हाला आयकरमध्ये कर सवलतीचा लाभ मिळू शकतो. आयकर कायद्यात या दोन्ही बाबत तरतुदी आहेत.
from व्यवसाय बातम्या: Business News, Stock Market, GST, Real Estate | Maharashtra Times https://ift.tt/Hf3WJcj
from व्यवसाय बातम्या: Business News, Stock Market, GST, Real Estate | Maharashtra Times https://ift.tt/Hf3WJcj
No comments