ads

Breaking News

RTIमधून ४०००० पानांचं उत्तर, अख्खी कार भरली; कार्यकर्ता नडला, पंगा सरकारला ८० हजाराला पडला

माहिती अधिकार कार्यकर्त्याला आरोग्य विभागानं तब्बल ४० हजार कागदपत्रं दिली. ही कागदपत्रं घेऊन जाण्यासाठी तो कार घेऊन आला होता. कागदपत्रांनी संपूर्ण कार भरली.

from India News in Marathi: Breaking News India in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/TzL3Ei1

No comments