ads

Breaking News

हरयाणात उसळला हिंसाचार; विहिंपच्या मिरवणुकीवर दगडफेक, गृहरक्षक दलाचे २ जवान मृत्यूमुखी

Haryana Violence : हरियाणात सोमवारी काढलेल्या एका धार्मिक मिरवणुकीदरम्यान मोठी दंगल उसळली. घटनेत दोघांचा मृत्यू झाला आहे. तर सरकारकडून इंटरनेट सेवा बंद करण्यात आली आहे.

from India News in Marathi: Breaking News India in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/pDuQLON

No comments