मणिपूरमध्ये सामूहिक अत्याचाराची आणखी एक तक्रार; घर जाळून अत्याचार केल्याचा गुन्हा दाखल
Manipur Crime: मणिपूरमध्ये महिलांची विवस्त्र अवस्थेत धिंड काढण्याच्या घटनेचे पडसाद सर्वत्र उमटले होते. त्यानंतर आणखी एक संतापजनक घटना उघडकीस आली आहे.
from India News in Marathi: Breaking News India in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/a6zr78S
from India News in Marathi: Breaking News India in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/a6zr78S
No comments