तेव्हा नॅचरली करप्ट पार्टी म्हणायचा मग सत्तेत कसं घेतलं, सुप्रिया सुळेंनी भाजपला इतिहास काढत सुनावलं
Supriya Sule : राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी लोकसभेत बोलताना भाजपवर जोरदार हल्ला बोल केला. राष्ट्रवादी काँग्रेसवर भाजप नेत्यांनी यापूर्वी केलेल्या आरोपांचा हिशोब देखील त्यांनी चुकता केला.
from India News in Marathi: Breaking News India in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/Abrzfsw
from India News in Marathi: Breaking News India in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/Abrzfsw
No comments