GST सुधारणा विधेयक पारित; ऑनलाईन गेमिंगवर २८ टक्के कर, वाचा सविस्तर तपशील
GST on Online Gaming: GST आणि IGST सुधारणा विधेयक २०२३ ला संसदेच्या दोन्ही सभागृहांनी मंजुरी दिली असून पावसाळी अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी हे विधेयके मंजूर करण्यात आले. या विधेयकानंतर ऑनलाइन गेमिंग, कॅसिनो आणि हॉर्स रेसिंग क्लबवर जीएसटी लावण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
from व्यवसाय बातम्या: Business News, Stock Market, GST, Real Estate | Maharashtra Times https://ift.tt/iAeNdR3
from व्यवसाय बातम्या: Business News, Stock Market, GST, Real Estate | Maharashtra Times https://ift.tt/iAeNdR3
No comments