NDA ला मतांच्या टक्केवारीत INDIA नं गाठलं, २ टक्क्यांचं अंतर पण जागांचं चित्र वेगळंच,नवा सर्व्हे काय सांगतो?
Lok Sabha Election Survey : २०२४ च्या लोकसभा निवडणुकीच्या निमित्तानं सत्ताधारी आणि विरोधी राजकीय पक्षांकडून मोर्चे बांधणी सुरु झाली आहे. या पार्श्वभूमीवर एका सर्व्हेचा अंदाज समोर आला आहे.
from India News in Marathi: Breaking News India in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3g6MtKH
from India News in Marathi: Breaking News India in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3g6MtKH
No comments