ads

Breaking News

PM Modi: फक्त राम मंदिराच्या मुद्द्यावरुन प्रचार नको, पंतप्रधान मोदींचा लोकसभा निवडणुकीसाठी खासदारांना कानमंत्र

Loksabha Election 2024: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आगामी लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने एक महत्त्वपूर्ण वक्तव्य केले आहे. भाजपच्या खासदारांना मोदींचा सल्ला.

from India News in Marathi: Breaking News India in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/tvfnzdF

No comments