ads

Breaking News

PMUY: मोदी सरकारचे गिफ्ट! घरगुती गॅस सिलिंडवर दुप्पट सूट, काय आहे ही योजना; पाहा कसा करायचा अर्ज

Pradhan Mantri Ujjwala Yojana (PMUY): उज्ज्वला योजनेच्या लाभार्थ्यांना आता स्वयंपाकाच्या गॅस सिलिंडरसाठी ४०० रुपये कमी मोजावे लागणार. केंद्र सरकारने मंगळवारी घरगुती गॅसच्या किंमतीत २०० रुपयांची कपात जाहीर केली तर उज्ज्वला योजनेच्या लाभार्थ्यांना २०० रुपयांची अतिरिक्त सूट दिली.

from व्यवसाय बातम्या: Business News, Stock Market, GST, Real Estate | Maharashtra Times https://ift.tt/C54o2SZ

No comments