ads

Breaking News

काश्मीर विधानसभेत पाक जिंदाबादचे नारे; भारताचे सार्वभौमत्व मान्य आहे का? सुप्रीम कोर्टाने फटकारलं

काश्मीर विधानसभेत पाकिस्तान जिंदाबाद अशा घोषणा देणारे नॅशनल कॉन्फरन्सचे खासदार महंमद अकबर लोन यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारलं. तसेच भारताचे सार्वभौमत्व मान्य आहे का असा खडा सवालही कोर्टाने केला आहे.

from India News in Marathi: Breaking News India in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/UwtXRLe

No comments