इंडिया आघाडीची पहिली परीक्षा, घोसी पोटनिवडणुकीत भाजपचं तगड आव्हान, कोण बाजी मारणार?
INDIA Alliance : इंडिया आघाडीची तिसरी बैठक मुंबईत नुकतीच पार पडली. या बैठकीनंतर इंडिया आघाडीपुढं पहिलं आव्हान उत्तर प्रदेशातील घोसी विधानसभा मतदारसंघाची पोटनिवडणूक हे आहे.
from India News in Marathi: Breaking News India in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/1ei29FO
from India News in Marathi: Breaking News India in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/1ei29FO
No comments